
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

महाराष्ट्र :"मुंबईच्या बाबतीत काहीतरी डाव नक्कीच शिजतोय..."; राज ठाकरेंचे 'बॉम्बे' वादावर रोखठोक मत
Raj Thackeray On Central Govt: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करण्याचा डाव सुरू असल्याचा केंद्र सरकारवर आरोप केला. ...

अन्य क्रीडा :धक्कादायक! बास्केटबॉलचा सराव करताना छातीवर पोल पडला; खेळाडूचा जागीच मृत्यू, व्हिडीओ व्हायरल
रोहतकमध्ये एका राष्ट्रीय बास्केटबॉल खेळाडूचा सरावा दरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. सराव करत असताना अचानक त्याच्या छातीवर बास्केटबॉलचा खांब पडला. यामुळे तो गंभीर जखमी झाला. ...

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानने पुन्हा गरळ ओकली; श्रीराम मंदिराच्या धार्मिक ध्वजावरुन संयुक्त राष्ट्रांना केलं आवाहन
Ayodhya Ram Mandir: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीराम मंदिराच्या शिखरावर काल(25 नोव्हेंबर) धर्मध्वजाची स्थापना केली. ...

व्यापार :Swiggy, Zomato आणि ओला-उबर महागणार? नवीन कायद्यामुळे ग्राहकांना सोसावा लागणार भुर्दंड!
New Labour Codes : तुम्ही जर ऑनलाईन जेवण मागवत असाल किंवा ओला-उबरची सेवा वापरत असाल तर आता तुमच्या खिशावर जास्तीचा भार पडणार आहे. ...

ऑटो :२२ वर्षांनंतर 'लेजेंड इज बॅक'... Tata नं लाँच केली मोस्ट अवेटेड Sierra; कोणते मिळणार फीचर्स, किंमत क
Tata Sierra Launch: ९० च्या दशकातील एसयूव्ही (SUV) म्हणजे ताकद, स्टाइल आणि रुबाब. याच भावना देणाऱ्या आणि बहुप्रतिक्षित 'टाटा सिएरा'ने २२ वर्षांनंतर भारतीय बाजारात पुन्हा एकदा दमदार एन्ट्री केली आहे. ...

बीड :"…तर मी अनंत गर्जेच्या दोन कानाखाली लावल्या असत्या"; पंकजा मुंडेंनी गौरी पालवेंच्या आईवडिलांना काय सांगितलं?
Gauri Palve: अनंत गर्जेची पत्नी डॉक्टर गौरी पालवे यांनी मुंबईतील राहत्या घरात आत्महत्या केली. अनंत गर्जे हा कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांचा स्वीय सहाय्यक आहे. ही घटना समोर आल्यानंतर पंकजा मुंडे यांनी गौरी पालवे यांच्या आईवडिलांची भेट घेतली. ...

भक्ती :मार्गशीर्ष गुरुवार २०२५: मार्गशीर्षातले ४ गुरुवार 'अशी' करा स्वामी उपासना; दुप्पट लाभ होईल!
Margashirsha Guruvar 2025: २७ नोव्हेंबर रोजी मार्गशीर्षातला पहिला गुरुवार आहे, त्यानिमित्त महालक्ष्मी उपासनेला स्वामी उपासनेची जोड द्या; दुप्पट लाभ होईल. ...

आंतरराष्ट्रीय :Sheikh Hasina: नऊ किलो सोनं, महागड्या आणि मौल्यवान वस्तू; शेख हसीना यांच्या लॉकरमध्ये सापडलं मोठं घबाड!
Bangladesh News: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. ...

फिल्मी :'नॅशनल क्रश' गिरीजा ओकला येतायेत विचित्र मेसेज; म्हणाली, "मला रेट विचारला जात आहे..."
गिरीजा ओकने सांगितली कशी होती कुटुंबियांची प्रतिक्रिया? ...

क्रिकेट :IND vs SA : टीम इंडियानं घरच्या मैदानात गुडघे टेकल्यावर नेटकऱ्यांना आठवला विराट; गंभीर होतोय ट्रोल
पाचव्या आणि अखेरच्या दिवशी भारतीय संघ पराभवाच्या छायेत असताना सोशल मीडियावर रंगली अशी चर्चा ...

उत्तर प्रदेश :"प्रभू श्रीराम सगळ्यांचे... मी दलित म्हणून मला बोलवलं नाही"; अयोध्या खासदाराचा नाराजीचा सूर
Ayodhya MP Avdhesh Kumar on Ram mandir flag hoisting: राम मंदिराच्या निर्माणानंतर झालेल्या पहिल्याच निवडणुकीत भाजपाला पराभूत करून अवधेश कुमार विजय झाल्याने त्यांची बरीच चर्चा झाली होती. ...
